MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, लेखी परीक्षेची गरज नाही
MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा शिक्षणसंस्थेतून स्थापत्य इंजिनीअरिंगची पदवी 60टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी.
Sep 11, 2023, 05:51 PM ISTपोलीस भरतीसाठी आता प्रथम लेखी परीक्षा
पोलीस भरती दरम्यान गर्दीमुळे परिक्षार्थींचे मोठ्या प्रमाणात हाल होतात, ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस भरतीत, आता प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खात्याकडून सुरू आहे. पोलीस खात्यातील १ जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आले आहेत.
Apr 21, 2016, 01:00 AM ISTपरभणी : तलाठी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा लेखी परीक्षेचा निकाल, परभणी जिल्ह्याच्या अधिकृत साईटवर पाहता येणार आहे.
Oct 29, 2015, 08:14 PM ISTबोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.
Nov 19, 2014, 10:51 AM IST