Talathi Bharti 2023: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ
Server Down in Talathi Exam Centre: राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या आहेत.
Aug 21, 2023, 09:49 AM ISTपोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा, भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता स्वतंत्र सातबारा ( Independent 7/12 Utara) तयार केले जाणार आहेत.
Dec 11, 2020, 10:04 AM ISTयवतमाळ : आर्णीत तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
यवतमाळ : आर्णीत तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
Dec 28, 2019, 08:10 PM IST१५ रुपयांचा सातबारा १५० रुपयांना, तलाठ्याकडून शेतकऱ्यांची लूट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा तलाठ्याला हिसका
Jul 11, 2019, 08:52 PM ISTपर्दाफाश! पीकविम्याच्या ७/१२ उतारासाठी तलाठी मागताय पैसे
पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीकविम्यासाठी लागणा-या सात बाराचा उतारा देण्यासाठी तलाठी शेतक-यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठीही तलाठी चिरीमीरीची मागणी करत आहेत.
Aug 2, 2017, 09:59 AM ISTखुशखबर, राज्यात तलाठ्यांची नवीन ३१६५ पदं
राज्यातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन महसूल यंत्रणेशी संबंधित विविध कामे तातडीने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळावी यासाठी राज्यात नवीन 3165 तलाठ्यांची पदं भरण्यात येणार आहेत.
May 16, 2017, 09:08 PM ISTखुशखबर, राज्यात तलाठ्यांची नवीन ३१६५ पदं
खुशखबर, राज्यात तलाठ्यांची नवीन ३१६५ पदं
May 16, 2017, 09:02 PM ISTबुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Mar 20, 2017, 06:09 PM ISTवेगवेगळ्या मागण्यांसाठी तलाठ्यांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 04:39 PM ISTराज्यात तलाठ्यांची संख्या वाढणार
महाराष्ट्रातील गावांमध्ये महसूल विभागाचं काम अधिक सुरळीत व्हावे या उद्देशाने राज्याच्या महसूल विभागाने सर्वात मोठी तलाठी भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १९८४ सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण ३ हजार ८४ नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.
Nov 16, 2016, 07:40 PM ISTवाळू माफियांकडून अधिकाऱ्यांसह तलाठ्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 08:29 PM ISTआमदार, वाळुमाफियांकडून तलाठ्याला मारहाण
आमदार, वाळुमाफियांकडून तलाठ्याला मारहाण
Feb 13, 2016, 10:58 PM ISTमनसेच्या एकमेव आमदारावर तलाठ्याला मारहाण केल्याचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 08:24 PM IST