शासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून

सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे. 

Updated: Feb 20, 2016, 08:14 PM IST
शासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून title=

नाशिक : सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे. 

मध्यरात्री १ वाजता घटना घडली. सकाळी प्रकार उघडकीस आला. ११ वाजेपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.