खंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी

सातारा महामार्गावर खंडाळा येथील एसक़ॉर्नर येथे दोन लक्झरी बसचा समोरसमोर अपघात झाला आहे. 

Updated: Nov 22, 2015, 05:26 PM IST
खंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी  title=

पुणे : सातारा महामार्गावर खंडाळा येथील एसक़ॉर्नर येथे दोन लक्झरी बसचा समोरसमोर अपघात झाला आहे. 

या अपघातात एक ठार तर 15 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जखमींना खंडाळा आणि शिरवळ येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलयं. 

साजरी निनाई आणि पावलो असे अपघात झालेल्या दोन खासगी बसेसची नावे आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.