पालरघरमध्ये धोडिया कंपनीला भीषण आग

पालघरमध्ये कुडूस इथल्या धोडिया कंपनीला भीषण आग लागली.. रात्री दोनच्या सुमारास लागलेली ही आग रविवारी पहाटे सहा वाजता आटोक्यात आली. 

Updated: Nov 6, 2016, 01:17 PM IST
पालरघरमध्ये धोडिया कंपनीला भीषण आग title=

पालघर : पालघरमध्ये कुडूस इथल्या धोडिया कंपनीला भीषण आग लागली.. रात्री दोनच्या सुमारास लागलेली ही आग रविवारी पहाटे सहा वाजता आटोक्यात आली. 

या कंपनीत धाग्याची निर्मिती होत असताना अचानक भडका उडाला आणि आगीनं रौद्ररुप धारण केलं. 

या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.