vasai

खळबळ! वसईच्या दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर, बाईकस्वारावर हल्ला

Vasai Leopard News: वसईत बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 

Jan 23, 2025, 11:17 AM IST

'कँटिनवाला अंकल मला त्रास देतो' नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार

Naigaon Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

Aug 24, 2024, 05:45 PM IST

Shocking News : या असल्या बाईला आई म्हणायचं? दोन लेकरांना मारहाण करत गुप्तांगाला दिले गरम चाकूचे चटके

आईनेच दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ करत गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Aug 23, 2024, 09:12 PM IST

1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढली

तब्बल 25 महिलांशी लग्न करणारा 'लखोबा लोखंडे' अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.  नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे. 

Jul 27, 2024, 08:58 PM IST

ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन

Dhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.

Jun 2, 2024, 10:37 AM IST

पिकनिकसाठी रिसॉर्टला गेलेल्या 7 वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू, वसईतील धक्कादायक घटना

सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ती चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

May 30, 2024, 11:54 AM IST