अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्र्यांची दांडी

आजपासून उस्मानाबादमध्ये 97व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला सुरूवात होत आहे. संध्याकाळी सहा वाजता नाट्यसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2017, 08:13 AM IST
अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्र्यांची दांडी title=

उस्मानाबाद : आजपासून उस्मानाबादमध्ये 97व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला सुरूवात होत आहे. संध्याकाळी सहा वाजता नाट्यसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. 

महत्वाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्यानं नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याचं पुढे येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.