सेनेसोबत सत्ता स्थापनेची शाहांना खंत

शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

Updated: Jul 10, 2015, 10:16 AM IST
सेनेसोबत सत्ता स्थापनेची शाहांना खंत title=

मुंबई : शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

'अजून किती दिवस इतरांच्या मदतीनं सत्ता मिळवायची?' असा सवाल करत महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता न आल्याची खंत शाह यांनी व्यक्त केली.

स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेत, असं सांगत आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत अमित शाह यांनी दिले आहेत. त्यामुळं सत्ताधारी भाजप-शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.