UPDATE : मराठवाडा विभाग, निकाल

औरंगाबाद : मराठवाड्याचे निकाल 

Updated: Oct 19, 2014, 10:10 PM IST
UPDATE : मराठवाडा विभाग, निकाल title=

 पाहा मराठवाड्याचे मतदारसंघानुसार निकाल

 

हिंगोली भाजपचे तानाजी मुटकुळे, 4090 मतांनी आघाडीवर

अपडेट 10.10 AM

किनवट - राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक आघाडीवर

बदनापूर - नारायण कुचे 3 हजार 613 मतांनी आघाडीवर

वसमत शिवसेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा 1114 मतांनी आघाडीवर

अपडेट 10.00 AM भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे तिसऱ्या फेरीत आघाडीवर

जालना अर्जुन खोतकर 2 हजार 500 मतांनी आघाडीवर

घनसावंगी - राष्ट्रवादीचे राजेश टोपे 1 हजार मतांनी आघाडीवर

परतूर - बबनराव लोणीकर 2 हजार मतांनी आघाडीवर

अपडेट 09.59 AM अहमदपूर अपक्ष विनायक पाटील 1100 मतांनी आघाडीवर

अपडेट 09.52 AM तुळजापूर चौथ्या फेरीत काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण आघाडीवर

अपडेट 08.40 AM - पैठण, संदीपान भुमरे शिवसेना आघाडीवर

अपडेट 08.40 - औरंगाबाद पूर्व - एमआयएमचे अब्दुल कादरी आघाडीवर, राजेंद्र दर्डा पिछाडीवर

अपडेट 08.40 परळी - पोस्टल मतांमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर

अपडेट 09.00  आष्टी - सुरेश धस आघाडीवर

अपडेट 09.33 लातूर शहर -अमित देशमुख आघाडीवर

अपडेट09.33 सिल्लोड - काँग्रेस अब्दुल सत्तार आघाडीवर

अपडेट 09.34 तुळजापूर - जीवनराव गोरे, राष्ट्रवादी 806 मतांनी आघाडीवर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.