maharesults

UPDATE : मराठवाडा विभाग, निकाल

औरंगाबाद : मराठवाड्याचे निकाल 

Oct 19, 2014, 07:25 AM IST

UPDATE - मुंबई - ठाणे - कोकण निकाल

12.04 PM

वडाळामधून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी

12.03 PM

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहीर यांना शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केले पराभूत

12.01 PM

राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी

11.51 AM

Oct 19, 2014, 07:02 AM IST

UPDATE - विदर्भ विभाग निकाल

दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.

Oct 19, 2014, 06:57 AM IST