२८८ मतदारसंघात कोणाला आहे प्लस पॉइंट

 मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही तुम्हांला तुमच्या मतदारसंघात आमदार कोण होणार याबद्दल विचारले होते. त्यानुसार झी २४ तासच्या वेबसाइट, फेसबूक पेज, ट्विटर आणि मेल बॉक्सवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील माहितीचे वर्गीकरण करून पुढील निष्कर्ष आले आहेत. 

Updated: Oct 17, 2014, 01:00 PM IST
२८८ मतदारसंघात कोणाला आहे प्लस पॉइंट title=

मुंबई :  मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही तुम्हांला तुमच्या मतदारसंघात आमदार कोण होणार याबद्दल विचारले होते. त्यानुसार झी २४ तासच्या वेबसाइट, फेसबूक पेज, ट्विटर आणि मेल बॉक्सवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील माहितीचे वर्गीकरण करून पुढील निष्कर्ष आले आहे

हे निष्कर्ष पूर्णपणे बरोबर आहेत असे आम्ही मानत नाही. पण जनतेने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर आम्ही खालील २८८ मतदार संघात कोणाला प्लस पॉइंट आहे हे सांगत आहोत. हा अंदाज पाहून कोणत्याही उमेदवाराने विजयाची तयारी करू नये. किंवा या यादीत नाव नाही म्हणून निराश होऊ नये. हा केवळ जनतेच्या चाणक्यांचा अंदाज आहे. 

निवडणुकीचे अंदाज हे सामाजिक शास्त्रानुसार लावण्यात येतात. त्यात काही जागा मागे पुढे होऊ शकतात. या निवडणुकीतील पंचरंगी लढतीमुळे ही शक्यता अधिक आहे. सामान्य जनतेला काय वाटते, त्यांच्यातील अनेक चाणक्य तंतोतंत अंदाज बांधू शकतात. त्यामुळे त्या आधारावर हा अंदाज वर्तविण्याचा हा एक प्रयत्न. 

पाहूया २८८ मतदारसंघात आहे कोणाला प्लस पाइंट... 

विभाग

मतदारसंघ

उमेदवार

पक्ष

उत्तर महाराष्ट्र 

१ - अक्कलकुवा

अ‍ॅड.के.सी.पाडवी,

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

२ - शहादा

उदयसिंग कचरु पडवी

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

३ - नंदुरबार

डॉ. विजय गावित

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

४ - नवापूर

शरद गावित

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

५ - साक्री

मंजुळा गावित

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

६ - धुळे ग्रामीण

कुणाल पाटील 

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

७ - धुळे शहर

अनिल गोटे

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

८ - सिंदखेडा

जयकुमार रावल

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

९ - शिरपूर 

काशिराम पावरा

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

१० - चोपडा

माधुरी पाटील 

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

११ - रावेर

हरिभाऊ जावळे

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

१२ - भुसावळ

संजय सावकारे

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

१३ - जळगाव शहर

सुरेशदादा जैन

शिवसेना

उत्तर महाराष्ट्र 

१४ - जळगाव ग्रामीण

गुलाबराव देवकर

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१५ - अमळनेर

अनिल पाटील

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

१६ - एरंडोल

मच्छिंद्र पाटील

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

१७ - चाळीसगाव

राजीव देशमुख 

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१८ - पाचोरा

दिलीप वाघ 

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१९ - जामनेर

गिरीश महाजन

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

२० - मुक्ताईनगर

एकनाथराव खडसे

भाजप

विदर्भ

२१ - मलकापूर

चैनसुख संचेती

भाजप

विदर्भ

२२ - बुलढाणा

विजयराज शिंदे

शिवसेना

विदर्भ

२३ - चिखली

ध्रुपतराव साळवे 

राष्ट्रवादी

विदर्भ

२४ - सिंदखेडराजा

डॉ. शशिकांत खेडेकर

शिवसेना

विदर्भ

२५ - मेहकर

डॉ. संजय रायमुलकर

शिवसेना

विदर्भ

२६ - खामगाव

आकाश फुंडकर

भाजप

विदर्भ

२७ - जळगाव(जामोद)

संजय कुटे

भाजप

विदर्भ

२८ - अकोट

प्रकाश भारसाकळे

भाजप

विदर्भ

२९ - बाळापूर

बळीराम सिरस्कार 

(भारिप)

विदर्भ

३० - अकोला पश्चिम

गोवर्धन शर्मा

भाजप

विदर्भ

३१ - अकोला पूर्व

गोपीकिशन बजोरिया

शिवसेना

विदर्भ

३२ - मुर्तिजापूर

हरिश पिंपळे

भाजप

विदर्भ

३३ - रिसोड

अमित झनक

काँग्रेस 

विदर्भ

३४ - वाशिम

सुरेश इंगळे 

काँग्रेस 

विदर्भ

३५ - कारंजा

राजेंद्र पटनी

भाजप

विदर्भ

३६ - धामणगाव रेल्वे

 वीरेंद्र जगताप

काँग्रेस 

विदर्भ

३७ - बडनेरा

अपक्ष

अपक्ष

विदर्भ

३८ - अमरावती

आर. डी. शेखावत

काँग्रेस 

विदर्भ

३९ - तिवसा

अ‍ॅड.यशोमती ठाकूर

काँग्रेस 

विदर्भ

४० - दर्यापूर

 कॅ. अभिजित अडसूळ

शिवसेना

विदर्भ

४१ - मेळघाट

अपक्ष

अपक्ष

विदर्भ

४२ - अचलपूर

बच्चू कडू 

प्रहार

विदर्भ

४३ - मोर्शी

अनिल बोंडे

भाजप

विदर्भ

४४ - आर्वी

 दादारावजी केचे

भाजप

विदर्भ

४५ - देवळी

रणजित कांबळे

काँग्रेस 

विदर्भ

४६ - हिंगणघाट

समीर कुणावार

भाजप

विदर्भ

४७ - वर्धा

सुरेश बाबुराव देशमुख 

राष्ट्रवादी

विदर्भ

४८ - काटोल

अनिल देशमुख 

राष्ट्रवादी

विदर्भ

४९ - सावनेर

सुनील केदार

काँग्रेस 

विदर्भ

५० - हिंगणा

रमेश बंग

राष्ट्रवादी

विदर्भ

५१ - उमरेड

सुधीर पारवे

भाजप

विदर्भ

५२ - नागपूर दक्षिण-पश्चिम

देवेंद्र फडणवीस

भाजप

विदर्भ

५३ - नागपूर दक्षिण

सुधाकर कोहळे

भाजप

विदर्भ

५४ - नागपूर पूर्व

कृष्णा खोपडे

भाजप

विदर्भ

५५ - नागपूर मध्य

विकास कुंभारे

भाजप

विदर्भ

५६ - नागपूर पश्चिम

सुधाकर देशमुख

भाजप

विदर्भ

५७ - नागपूर उत्तर

 नितीन राऊत

काँग्रेस 

विदर्भ

५८ - कामठी

 चंद्रशेखर बावनकुळे

भाजप

विदर्भ

५९ - रामटेक

आशिष जयस्वाल

शिवसेना

विदर्भ

६० - तुमसर

चरण वाघमारे

भाजप

विदर्भ

६१ - भंडारा

रामचंद्र अवसारे

भाजप

विदर्भ

६२ - साकोली

सुनील फुंडे

राष्ट्रवादी

विदर्भ

६३ - अर्जुनी मोरगाव

राजकुमार बडोले

भाजप

विदर्भ

६४ - तिरोडा

अपक्ष

अपक्ष

विदर्भ

६५ - गोंदिया

विनोद अग्रवाल

भाजप

विदर्भ

६६ - आमगाव

संजय पुराम

भाजप

विदर्भ

६७ - आरमोरी

कृष्णा गजबे

भाजप

विदर्भ

६८ - गडचिरोली

देवराव होळी

भाजप

विदर्भ

६९ - अहेरी

अमरिश आत्राम

भाजप

विदर्भ

७० - राजुरा

सुभाष धोटे

काँग्रेस 

विदर्भ

७१ - चंद्रपूर

नाना श्यामकुळे

भाजप

विदर्भ

७२ - बल्लारपूर

सुधीर मुनगंटीवार

भाजप

विदर्भ

७३ - ब्रम्हपुरी

 विजय वडेट्टीवार

काँग्रेस 

विदर्भ

७४ - चिमुर

 किर्तीकुमार भांगडिया

भाजप

विदर्भ

७५ - वरोरा

असावरी देवतळे

काँग्रेस 

विदर्भ

७६ - वणी

 वामनराव कासावार

काँग्रेस 

विदर्भ

७७ - राळेगांव

प्रा. अशोक उईके

भाजप

विदर्भ

७८ - यवतमाळ

मदन येरावार

भाजप

विदर्भ

७९ - दिग्रस

संजय राठोड

शिवसेना

विदर्भ

८० - आर्णी

संदीप दुर्वे

शिवसेना

विदर्भ

८१ - पुसद

मनोहर नाईक 

राष्ट्रवादी

विदर्भ

८२ - उमरखेड

 राजेंद्र नाजरधने

भाजप

मराठवाडा

८३ - किनवट

प्रदीप नाईक

राष्ट्रवादी

मराठवाडा

८४ - हदगाव

नागेश पाटील अष्टीकर

शिवसेना

मराठवाडा

८५ - भोकर

अमिता चव्हाण

काँग्रेस 

मराठवाडा

८६ - नांदेड उत्तर

 डी. पी. सावंत

काँग्रेस 

मराठवाडा

८७ - नांदेड दक्षिण

हेमंत पाटील

शिवसेना

मराठवाडा

८८ - लोहा

प्रताप चिखलीकर

शिवसेना

मराठवाडा

८९ - नायगाव

वसंतराव चव्हाण

काँग्रेस 

मराठवाडा

९० - देगलूर

सुभाष साबणे

शिवसेना

मराठवाडा

९१ - मुखेड

गोविंद राठोड

भाजप

मराठवाडा

९२ - बसमत

शिवाजी जाधव

भाजप

मराठवाडा

९३ - कळमनुरी

शिवाजी माने

राष्ट्रवादी

मराठवाडा

९४ - हिंगोली

 तानाजी मुटकुळे

भाजप

मराठवाडा

९५ - जिंतूर

रामप्रसाद बोर्डीकर

काँग्रेस 

मराठवाडा

९६ - परभणी

डॉ. राहुल पाटील

शिवसेना

मराठवाडा

९७ - गंगाखेड

डॉ. शिवाजी दळणार

शिवसेना

मराठवाडा

९८ - पाथरी

सुरेश वरपुडकर मोरे

काँग्रेस 

मराठवाडा

९९ - परतूर

सुरेश जटालीया

काँग्रेस 

मराठवाडा

१०० - घनसावंगी

राजेश टोपे

राष्ट्रवादी

मराठवाडा

१०१ - जालना

 कैलाश गोरंट्याल

काँग्रेस 

मराठवाडा

१०२ - बदनापूर

 बबलू चौधरी

राष्ट्रवादी

मराठवाडा

१०३ - भोकरदन

चंद्रकांत दानवे

राष्ट्रवादी

मराठवाडा

१०४ - सिल्लोड

अब्दुल सत्तार

काँग्रेस 

मराठवाडा

१०५ - कन्नड

हर्षवर्धन जाधव

शिवसेना

मराठवाडा

१०६ - फुलंब्री

हरिभाऊ बागडे

भाजप

मराठवाडा

१०७ - औरंगाबाद मध्य

प्रदीप जैस्वाल

शिवसेना

मराठवाडा

१०८ - औरंगाबाद पश्चिम

संजय शिरसाट

शिवसेना

मराठवाडा

१०९ - औरंगाबाद पूर्व

 राजेंद्र दर्डा

काँग्रेस 

मराठवाडा

११० - पैठण

संदिपान भुमरे

शिवसेना

मराठवाडा

१११ - गंगापूर

प्रशांत बंब

भाजप

मराठवाडा

११२ - वैजापूर

डॉ. दिनेश परदेशी

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

११३ - नांदगाव

पंकज भुजबळ

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

११४ - मालेगाव मध्य

शेख रशीद

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

११५ - मालेगाव बाह्य

दादा भुसे

शिवसेना

उत्तर महाराष्ट्र 

११६ - बागलाण

दीपिका चव्हाण 

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

११७ - कळवण

ए. टी. पवार

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

११८ - चांदवड

शिरीषकुमार कोतवाल 

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

११९ - येवला

छगन भुजबळ

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१२० - सिन्नर

राजाभाऊ वाझे

शिवसेना

उत्तर महाराष्ट्र 

१२१ - निफाड

दिलीप बनकर

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१२२ - दिंडोरी

नरहरी झिरवाळ

राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र 

१२३ - नाशिक पूर्व

बाळासाहेब सानप

भाजप

उत्तर महाराष्ट्र 

१२४ - नाशिक मध्य

वसंत गीते

मनसे

उत्तर महाराष्ट्र 

१२५ - नाशिक पश्चिम

दशरथ पाटील 

काँग्रेस 

उत्तर महाराष्ट्र 

१२६ - देवळाली

योगेश घोलप

शिवसेना

उत्तर महाराष्ट्र 

१२७ - इगतपूरी

शिवराम झाले

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१२८ - डहाणू

बारक्या मांगत

सीपीएम

मुंबई-ठाणे-कोकण

१२९ - विक्रमगड

प्रकाश निकम 

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३० - पालघर

राजेंद्र गावित

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१३१ - बोईसर

कमलाकर दळवी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३२ - नालासोपारा

क्षितीज ठाकूर

बहुजन विकास आघाडी

मुंबई-ठाणे-कोकण

१३३ - वसई

हितेंद्र ठाकूर

बहुजन विकास आघाडी

मुंबई-ठाणे-कोकण

१३४ - भिवंडी ग्रामीण

शांताराम मोरे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३५ - शहापूर

 दौलत दरोडा

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३६ - भिवंडी पश्चिम

अब्दुल मोमीन

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१३७ - भिवंडी पूर्व

  रुपेश म्हात्रे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३८ - कल्याण पश्चिम

विजय साळवी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१३९ - मुरबाड

वामन म्हात्रे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१४० - अंबरनाथ

डॉ. बालाजी किणीकर

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१४१ - उल्हासनगर

ज्योति कलानी

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१४२ - कल्याण पूर्व

अपक्ष

अपक्ष

मुंबई-ठाणे-कोकण

१४३ - डोंबिवली

रविंद्र चव्हाण

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१४४ - कल्याण ग्रामीण

रमेश पाटील

मनसे

मुंबई-ठाणे-कोकण

१४५ - मीरा-भाईंदर

नरेंद्र मेहता

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१४६ - ओवळा-माजीवडा

प्रताप सरनाईक 

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१४७ - कोपरी-पाचपाखाडी

एकनाथ शिंदे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१४८ - ठाणे

रविंद्र फाटक

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१४९ - मुंब्रा-कळवा

जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१५ - ऐरोली

संदीप नाईक

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१५१ - बेलापूर

गणेश नाईक

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१५२ - बोरीवली

विनोद तावडे

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१५३ - दहिसर

विनोद घोसाळकर

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१५४ - मागाठणे

प्रकाश सुर्वे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१५५ - मुलुंड

सरदार तारासिंग

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१५६ - विक्रोळी

मंगेश सांगळे 

मनसे

मुंबई-ठाणे-कोकण

१५७ - भांडुप

शिशिर शिंदे

मनसे

मुंबई-ठाणे-कोकण

१५८ - जोगेश्वरी पूर्व

रविंद्र वायकर

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१५९ - दिंडोशी

 सुनील प्रभू

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१६० - कांदिवली पूर्व

अतुल भातखळकर

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१६१ - चारकोप

योगेश सागर

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१६२ - मालाड पश्चिम

अस्लम शेख

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१६३ - गोरेगाव

सुभाष देसाई

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१६४ - वर्सोवा

 मनिष धुरी

मनसे

मुंबई-ठाणे-कोकण

१६५ - अंधेरी पश्चिम

जयवंत परब

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१६६ - अंधेरी पूर्व

सुरेश शेट्टी

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१६७ - विलेपार्ले

अॅड-पराग अळवणी

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१६८ - चांदिवली

नसीम खान

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१६९ - घाटकोपर पश्चिम

राम कदम

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१७० - घाटकोपर पूर्व

प्रकाश मेहता

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१७१ - मानखुर्द शिवाजीनगर

अबू आझमी

सपा

मुंबई-ठाणे-कोकण

१७२ - अनुशक्ती नगर

नवाब मलिक

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

१७३ - चेंबुर

चंद्रकांत हांडोरे

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१७४ - कुर्ला

विजय कांबळे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१७५ - कलिना

 कृपाशंकरसिंह

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१७६ - वांद्रे पूर्व

प्रकाश सावंत

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१७७ - वांद्रे पश्चिम

बाबा सिद्दीकी

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१७८ - धारावी

वर्षा गायकवाड

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१७९ - सायन कोळीवाडा

मंगेश सातमकर

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१८० - वडाळा

कालिदास कोळंबकर

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१८१ - माहिम

नितीन सरदेसाई

मनसे

मुंबई-ठाणे-कोकण

१८२ - वरळी

सुनील शिंदे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१८३ - शिवडी

अजय चौधरी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१८४ - भायखळा

मधु चव्हाण

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१८५ - मलबार हिल

मंगलप्रभात लोढा

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१८६ - मुंबादेवी

 अमिन पटेल

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

१८७ - कुलाबा

पांडुरंग सकपाळ

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१८८ - पनवेल

प्रशांत ठाकूर

भाजप

मुंबई-ठाणे-कोकण

१८९ - कर्जत

हनुमंत पिंगळे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१९० - उरण

विवेक पाटील 

शेकाप

मुंबई-ठाणे-कोकण

१९१ - पेण

धैर्यशील पाटील

शेकाप

मुंबई-ठाणे-कोकण

१९२ - अलिबाग

महेंद्र दळवी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१९३ - श्रीवर्धन

रवी मुंडे

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

१९४ - महाड

भरत गोगावले

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

१९५ - जुन्नर

आशा बुचके

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

१९६ - आंबेगाव

दिलीप वळसे-पाटील

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

१९७ - खेड आळंदी

सुरेश गोरे

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

१९८ - शिरुर

बाबुराव पाचर्णे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

१९९ - दौंड

राहुल कूल

रासप

पश्चिम महाराष्ट्र 

२०० - इंदापूर

हर्षवर्धन पाटील

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२०१ - बारामती

अजित पवार

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२०२ - पुरंदर

विजय शिवतारे

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२०३ - भोर

संग्राम थोपटे

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२०४ - मावळ

संजय (बाळा) भेगडे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२०५ - चिंचवड

लक्ष्मण जगताप

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२०६ - पिंपरी

अण्णा बनसोडे

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२०७ - भोसरी

सुलभा उबाळे

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२०८ - वडगाव शेरी

बापूसाहेब पठारे

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२०९ - शिवाजीनगर

विनायक निम्हण

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२१० - कोथरुड

मेधा कुलकर्णी

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२११ - खडकवासला

दिलीप बराटे

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२१२ - पर्वती

माधुरी मिसाळ

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२१३ - हडपसर

महादेव बाबर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट

रमेश बागवे

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२१५ - कसबा पेठ

गिरीश बापट

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२१६ - अकोले

वैभव पिचड

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२१७ - संगमनेर

बाळासाहेब थोरात

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२१८ - शिर्डी

राधाकृष्ण विखे-पाटील

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२१९ - कोपरगाव

स्नेहलता कोल्हे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२२० - श्रीरामपूर

भाऊसाहेब कांबळे

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२२१ - नेवासा

शंकरराव गडाख

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२२२ - शेवगाव पाथर्डी

मोनिका राजाळे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२२३ - राहुरी

शिवाजीराव कर्डीले

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२२४ - पारनेर

डॉ. विजय औटी

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२२५ - अहमदनगर शहर

अनिल राठोड

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२२६ - श्रीगोंदा

राहुल जगताप

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२२७  कर्जत जामखेड 

राजेंद्र फाळके

राष्ट्रवादी

मराठवाडा

२२८ - गेवराई

 लक्ष्मण पवार

भाजप

मराठवाडा

२२९ - माजलगाव

प्रकाश सोळंके 

राष्ट्रवादी

मराठवाडा

२३० - बीड

जयदत्त क्षीरसागर 

राष्ट्रवादी

मराठवाडा

२३१ - आष्टी

सुरेश धस

राष्ट्रवादी

मराठवाडा

२३२ - केज

 संगीता ठोंबरे 

भाजप

मराठवाडा

२३३ - परळी

पंकजा मुंडे

भाजप

मराठवाडा

२३४ - लातूर ग्रामीण

रमेश कराड

भाजप

मराठवाडा

२३५ - लातूर शहर

अमित देशमुख

काँग्रेस 

मराठवाडा

२३६ - अहमदपूर

विनायकराव पाटील 

अपक्ष

मराठवाडा

२३७ - उदगीर

सुधाकर भालेराव

भाजप

मराठवाडा

२३८ - निलंगा

संभाजी पाटील निलंगेकर

भाजप

मराठवाडा

२३९ - औसा

बसवराज पाटील

काँग्रेस 

मराठवाडा

२४० - उमरगा

ज्ञानराज चौगुले

शिवसेना

मराठवाडा

२४१ - तुळजापूर

मधुकरराव चव्हाण

काँग्रेस 

मराठवाडा

२४२ - उस्मानाबाद

ओमराजे राजेनिंबाळकर

शिवसेना

मराठवाडा

२४३ - परांडा

ज्ञानेश्वर पाटील

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२४४) करमाळा

संजय शिंदे 

स्वाभीमानी

पश्चिम महाराष्ट्र 

२४५ - माढा

बबनराव शिंदे

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२४६ - बार्शी

दिलीप सोपल

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२४७ - मोहोळ

संजय क्षीरसागर

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२४८ - सोलापूर शहर उत्तर

विजयराव देशमुख

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२४९ - सोलापूर शहर मध्य

प्रणिती शिंदे

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२५० - अक्कलकोट

सिद्धरामप्पा पाटील

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२५१ - सोलापूर दक्षिण

 सुभाष देशमुख

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२५२ - पंढरपूर

भारत भालके

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२५३ - सांगोला

गणपतराव देशमुख

शेकाप

पश्चिम महाराष्ट्र 

२५४ - माळशिरस

हणुमंत डोळस

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२५५ - फलटण

दिपक चव्हाण

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२५६ - वाई

मकरंद जाधव-पाटील

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२५७ - कोरेगाव

श्रीकांत / शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२५८ - माण

रणजीत देशमुख

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२५९ - कराड

बाळासाहेब पाटील

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२६० - कराड दक्षिण

पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२६१ - पाटण

शंभूराज देसाई

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२६२ - सातारा

शिवेंद्रसिंग भोसले

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

२६३ - दापोली

सुर्यकांत दळवी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

२६४ - गुहागर

भास्कर जाधव

राष्ट्रवादी

मुंबई-ठाणे-कोकण

२६५ - चिपळूण

सदानंद चव्हाण

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

२६६ - रत्नागिरी

उदय सामंत

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

२६७ - राजापूर

राजन साळवी

शिवसेना

मुंबई-ठाणे-कोकण

२६८ - कणकवली

नीतेश राणे

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

२६९ - कुडाळ

 नारायण राणे

काँग्रेस 

मुंबई-ठाणे-कोकण

२७० - सावंतवाडी

दीपक केसरकर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७१ - चंदगड

नरसिंग पाटील

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७२ - राधानगरी

प्रकाश आबिटकर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७३ - कागल

हसन मुश्रीफ

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२७४ - कोल्हापूर दक्षिण

सतेज (बंटी) पाटील

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२७५ - करवीर

चंद्रदीप नरके

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७६ - कोल्हापूर उत्तर

राजेश क्षीरसागर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७७ - शाहुवाडी

विनय कोरे 

जनसुराज्य

पश्चिम महाराष्ट्र 

२७८ - हातकणंगले

डॉ. सुजित मिणचेकर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२७९ - इचलकरंजी

प्रकाश आवाडे

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२८० - शिरोळ

अप्पासाहेब पाटील

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२८१ - मिरज

सुरेश खाडे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२८२ - सांगली

मदन पाटील

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

२८३ - इस्लामपूर

जयंत पाटील

राष्ट्रवादी

पश्चिम महाराष्ट्र 

२८४ - शिराळा

शिवाजीराव नाईक

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२८५ - पळूस कडेगाव

पृथ्वीराज देशमुख

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२८६ - खानापूर

अनिल बाबर

शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र 

२८७ - तासगाव-कवठेमहाकाळ

अजित घोरपडे

भाजप

पश्चिम महाराष्ट्र 

२८८ - जत

वसंतराव जगताप

भाजप

 

विभागातील पक्षांना प्लस पॉइंट 

विभाग/ पक्ष

प्लस पॉइंटचे उमेदवार

उत्तर महाराष्ट्र 

३५

शिवसेना

राष्ट्रवादी

११

मनसे

भाजप

१२

काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र 

७९

स्वाभीमानी

शेकाप

शिवसेना

१५

रासप

राष्ट्रवादी

१९

भाजप

१८

जनसुराज्य

काँग्रेस 

१४

मराठवाडा

४६

शिवसेना

१३

राष्ट्रवादी

भाजप

११

काँग्रेस 

१३

अपक्ष

मुंबई-ठाणे-कोकण

७५

सीपीएम

सपा

शेकाप

शिवसेना

३२

राष्ट्रवादी

मनसे

भाजप

११

बहुजन विकास आघाडी

काँग्रेस 

१३

अपक्ष

विदर्भ

६२

शिवसेना

राष्ट्रवादी

भाजप

३१

प्रहार

काँग्रेस 

१२

अपक्ष

(भारिप)

एकूण

२८८

 

 

प्लस पॉइंटचे उमेदवार

भाजप

८३

उत्तर महाराष्ट्र 

१२

पश्चिम महाराष्ट्र 

१८

मराठवाडा

११

मुंबई-ठाणे-कोकण

११

विदर्भ

३१

शिवसेना

७३

उत्तर महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्र 

१५

मराठवाडा

१३

मुंबई-ठाणे-कोकण

३२

विदर्भ

काँग्रेस 

५८

उत्तर महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्र 

१४

मराठवाडा

१३

मुंबई-ठाणे-कोकण

१३

विदर्भ

१२

राष्ट्रवादी

५१

उत्तर महाराष्ट्र 

११

पश्चिम महाराष्ट्र 

१९

मराठवाडा

मुंबई-ठाणे-कोकण

विदर्भ

मनसे

उत्तर महाराष्ट्र 

मुंबई-ठाणे-कोकण

अपक्ष

मराठवाडा

मुंबई-ठाणे-कोकण

विदर्भ

शेकाप

पश्चिम महाराष्ट्र 

मुंबई-ठाणे-कोकण

बहुजन विकास आघाडी

मुंबई-ठाणे-कोकण

सपा

मुंबई-ठाणे-कोकण

स्वाभीमानी

पश्चिम महाराष्ट्र 

सीपीएम

मुंबई-ठाणे-कोकण

रासप

पश्चिम महाराष्ट्र 

भारिप

विदर्भ

प्रहार

विदर्भ

जनसुराज्य

पश्चिम महाराष्ट्र 

एकूण

२८८

 

प्लस पॉइंटनुसार राजकीय स्थिती

पक्ष

मिळाणारे प्लस पाइंट

भाजप

८३

शिवसेना

७३

काँग्रेस 

५८

राष्ट्रवादी

५१

मनसे

अपक्ष

शेकाप

बहुजन विकास आघाडी

सपा

स्वाभीमानी

सीपीएम

रासप

(भारिप)

प्रहार

जनसुराज्य

एकूण 

२८८

 

 

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.