व्हिडिओ : रईसचं 'दिल की पतंक उडी उडी जाए...'

शाहरुख खानचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या रईसची चर्चा आता बॉलिवूड इंडस्ट्रीत वाढू लागलीय.

Updated: Jan 14, 2017, 01:39 PM IST

मुंबई : शाहरुख खानचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या रईसची चर्चा आता बॉलिवूड इंडस्ट्रीत वाढू लागलीय.

नवाजुद्धीन सिद्दिकी आणि शाहरुखची अनोखी जुगलबंदी या सिनेमात पहायला मिळणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर या सिनेमातलं नवं गाणं रिलीज झालंय. दिल की पतंक उडी उडी जाए... हे गाणं रिलीज करण्यात आलंय.