VIDEO ट्रेलर : काय आहे दुर्गा रानी सिंहची 'कहानी'?

'कहानी' प्रमाणे एक गूढ 'कहानी 2'मध्येही दिसून येतंय. या सिनेमाच्या माध्यमातून विद्या बालन आणि सुजॉय घोष ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय... नवीन 'कहानी' घेऊन... 

Updated: Oct 25, 2016, 06:21 PM IST
VIDEO ट्रेलर : काय आहे दुर्गा रानी सिंहची 'कहानी'? title=

मुंबई : 'कहानी' प्रमाणे एक गूढ 'कहानी 2'मध्येही दिसून येतंय. या सिनेमाच्या माध्यमातून विद्या बालन आणि सुजॉय घोष ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय... नवीन 'कहानी' घेऊन... 

या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय. 'कहानी 2'देखील एक सस्पेन्स निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. 

या सिनेमात विद्या बालन हिच्यासोबत अर्जुन रामपाल याचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. 2 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.