VIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक

बॉलिवूड अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय तो 'घायल' या सिनेमाच्या सिक्वेन्समधून... अर्थातच 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून...

Updated: Nov 10, 2015, 10:33 PM IST
VIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय तो 'घायल' या सिनेमाच्या सिक्वेन्समधून... अर्थातच 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून...

या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमाचा पहिला पोस्टर सनीनं ट्विटरवर आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केलाय. या सिनेमात सोहा अली खान हिचीही भूमिका आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.