TRAILER : हॉलिवूडच्या 'एव्हरेस्ट'ची अॅडव्हेन्चर ट्रीप!

भारतीय सिनेनिर्मात आशुतोष गोवारीकर याचा 'एव्हरेस्ट' नावाचा टीव्ही शो भलेही दणकून आपटला असेल... तरीही हॉलिवूडचा एक नवा चित्रपट मात्र तुम्हाला एक धम्माल अॅ़डव्हेन्चर ट्रीपवर नेण्यासाठी सज्ज झालाय. 

Updated: Sep 11, 2015, 05:29 PM IST
TRAILER : हॉलिवूडच्या 'एव्हरेस्ट'ची अॅडव्हेन्चर ट्रीप! title=

मुंबई : भारतीय सिनेनिर्मात आशुतोष गोवारीकर याचा 'एव्हरेस्ट' नावाचा टीव्ही शो भलेही दणकून आपटला असेल... तरीही हॉलिवूडचा एक नवा चित्रपट मात्र तुम्हाला एक धम्माल अॅ़डव्हेन्चर ट्रीपवर नेण्यासाठी सज्ज झालाय. 

'एव्हरेस्ट' या हॉलिवूड सिनेमाचं कथानक एका खऱ्या कथेवर आधारित आहे. जगातील सर्वात उंच पर्वतावर अर्थात एव्हरेस्टवर चढाईचा चित्तथरारक अनुभव या सिनेमात चित्रित करण्यात आलाय. 

हा सिनेमा १८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रदर्शित होतोय. हा सिनेमा आयमॅक्स'वरही प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.