व्हिडिओ : या 'डान्सिंग क्वीन'चा परफॉर्मन्स पाहाच...

जोहान्ना कोलोन या केवळ सहा वर्षीय चिमुरडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय.

Updated: Jun 13, 2015, 06:28 PM IST
व्हिडिओ : या 'डान्सिंग क्वीन'चा परफॉर्मन्स पाहाच...  title=

मुंबई : जोहान्ना कोलोन या केवळ सहा वर्षीय चिमुरडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय.

या व्हिडिओत डान्सिंगची दिवानी असलेल्या जोहान्नानं तिच्या दोन मैत्रिणीसोंबत एक डान्स परफॉर्मन्स सादर केलाय. यामध्ये जोहान्नाचे लाजवाब एक्सप्रेशन्स आणि तिची अदा भलतीच भाव खाऊन गेलेली दिसतेय. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावर का वायरल होतोय याचा अंदाजा तुम्हाला येईलच... 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.