मुंबई : 'बजरंगी भाईजान' चित्रपटातील 'मुन्नी'च्या भूमिकेने हर्षाली मल्होत्रा बालकलाकार म्हणून चर्चेला आली आहे. हर्षाली मल्होत्राचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.
सहा वर्षांच्या हर्षाली मल्होत्राने पडद्यामागे केलल्या मौजमस्तीचा व्हिडिओ 'सलमान खान फिल्म'ने शेअर केला आहे.
चित्रपटात मूकअभिनय करणारी हर्षाली प्रत्यक्षात मात्र भरपूर बोलकी असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान सांगतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.