अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींनी मुंबईतील ओशिवरा भागातील डुप्लेक्स अपार्टमेंट विकले असून, त्यावर त्यांना मोठा नफा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले आहे.
Jan 21, 2025, 03:01 PM IST
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक जीवन सफर; आजारामुळे गमवला जीव
बॉलिवूडमध्ये एक अश्या अभिनेत्री होत्या, ज्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील दिग्गजांमध्ये समाविष्ट झाल्या. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्री, परंतु त्यांच जीवन शेवटी एका धक्कादायक समाप्तीकडे वळलं. त्यांच्या मृत्यूने सगळ्याचं चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Jan 20, 2025, 03:58 PM IST...जेव्हा रेखा 15 हजार लोकांसमोर अमिताभ यांना म्हणाल्या 'आय हेट यू'; सिलसिलाच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं?
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीला 'सिलसिला' चित्रपटामुळे चाहत्यांच्या मनात आजही एक वेगळीचं जागा आहे. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या म्युझिकल रोमँटिक चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या कथेत जया बच्चन यांचीही भूमिका महत्त्वाची होती. परंतु या चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय झालं होत की, 15,000 लोकांसमोर रेखा यांनी बिग बींना 'आय हेट यू' म्हणाल्या, जाणून घेऊयात सविस्तर.
Jan 15, 2025, 05:58 PM ISTजेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM IST...अन् 'या' अभिनेत्यामुळे राजेश खन्ना यांचं स्टारडम संपलं; यश मिळूनही करावा लागला संघर्ष
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचे स्टारडम अचानक कमी होऊ लागले. 20 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राजेश खन्नाचा स्टारडम एका झटक्यात कोसळला आणि त्याचे कारण होते एका अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश.
Jan 14, 2025, 05:54 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या 'पा' चित्रपटातील लूकचा खुलासा; दिग्दर्शक आर. बाल्की बंद करणार होते चित्रपट, पण अखेर...
चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांनी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत एक अद्वितीय चित्रपट तयार केला, ज्याचे नाव 'पा' ठेवले गेले. या चित्रपटात बिग बींचा लूक आणि अभिनय अत्यंत कौतुकास्पद होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, एक वेळ अशी आली होती की चित्रपट दिग्दर्शकांनी हा चित्रपटच थांबवण्याचा विचार केला होता?
Jan 13, 2025, 01:53 PM IST
'आयुष्य नर्क झालं असतं जर...', जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील एक अेव्हरग्रीन जोडपं आहे. 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन बॉन्ड चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण त्यांचं वैवाहिक जीवन तसेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार चर्चेत येत होत्या.
Jan 13, 2025, 12:48 PM IST
इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?
फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?
Jan 10, 2025, 03:53 PM IST
11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना आजही सर्वात लोकप्रिय अभिनेता मानले जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे करिअर संकटात होते. त्यांच्या काही फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चान यांनी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.
Jan 9, 2025, 04:28 PM IST
अमिताभ बच्चन यांनी बिपाशा बसुवर केली कमेंट, जॉन अब्राहमचा उल्लेख करत म्हटलं....
Amitabh Bachchan Bipasha Basu: बिपाशा बसूने अमिताभ बच्चनसोबत 'ऐतबार' या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसला होता. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सेटवरचे किस्से सांगतांना बिग बींनी बिपाशा बसूवर एक मजेदार कमेंट केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 6, 2025, 05:12 PM ISTदीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...
दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.
Jan 6, 2025, 04:11 PM IST'या' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आईने निर्मात्याला दिली होती धमकी
अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांच्या आईने चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली होती. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Jan 4, 2025, 05:31 PM ISTशोले चित्रपटामधील 'तो' जबरदस्त सीन, सेन्सॉर बोर्डाने केला होता डिलीट; 49 वर्षांनी झाला व्हायरल
अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांचा शोले चित्रपट आजही लोक बघतात. या चित्रपटाचा रेकॉर्ड अनेक वर्षे कोणी मोडू शकले नाही. अशातच आजा या चित्रपटातील एक डिलीट केलेला सीन व्हायरल झाला आहे.
Jan 3, 2025, 12:52 PM ISTऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Dec 28, 2024, 03:44 PM IST'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा...
Dec 27, 2024, 03:42 PM IST