'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

Updated: May 9, 2017, 08:29 PM IST
'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री title=

मुंबई : झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

झी मराठीच्या मालिकेतील इतर जोड्यांप्रमाणेच शीतल आणि अजिंक्यच्या जोडीही प्रेक्षकांच्या मनात हळूहळू आपले स्थान निर्माण करतेय. अजिंक्यला सैन्यात भरती व्हायचेय. ते त्याचे पहिले प्रेम आहे. आणि या फौजीच्या प्रेमात पडलीये शीतल.

शीतलची भूमिका साकारतेय अभिनेत्री शिवानी बावकर. शिवानीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एंट्री घेतलीये. या अकाऊंटवर तिने आपले फोटोजही शेअर केलेत. 

 

Fresh morning!! Happyme

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar_official) on

 

The only journey is the journey within.

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar_official) on

 

 

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar_official) on