शीना बोरा हत्याकांड आधारित सिनेमाचा ट्रेलर बोल्ड

देशात गाजलेले शीना बोरा हत्याकांडवर सिनेमा काढण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकदम हॉट आणि बोल्ड आहे.

Updated: Feb 19, 2016, 07:28 PM IST
शीना बोरा हत्याकांड आधारित सिनेमाचा ट्रेलर बोल्ड title=

नवी दिल्ली : देशात गाजलेले शीना बोरा हत्याकांडवर सिनेमा काढण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकदम हॉट आणि बोल्ड आहे.

मुंबईतील शीना बोरा हत्याकांडावर 'डॉर्क चॉकलेट' या नावाने हा सिनेमा काढण्यात आला. ही बंगाली फिल्म आहे. निर्देशन अग्निदेव चटर्जी यांनी केलेय. तर अभिनेत्री महिमा चौधरी यातून पुन्हा पडद्यावर परतलेय. महिनाने ईशानी मुखर्जीची भूमिका निभावली आहे. ती इंद्राणी मुखर्जी म्हणून. तर रिया सेनने शीना बोरा म्हणून रिना बर्धनची भूमिका केलेय. हा सिनेमा १९ फेब्रुवारी प्रदर्शित होत आहे.