... जेव्हा कॉलेज तरुणींसमोर सलमान आला बिकनीवर!

 बॉलिवूडचा दबंग खान सलमान इंडस्ट्रीमध्ये आपल्या वेगळ्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. प्रत्येकवेळी सलमान काही तरी नवीन आपल्या फॅन्ससाठी करत असतो. सलमानचे फॅन्सही त्याच्यासाठी सर्व मर्यादा दूर सारतात.

Updated: Aug 11, 2015, 11:29 AM IST
... जेव्हा कॉलेज तरुणींसमोर सलमान आला बिकनीवर! title=
सौजन्य यू-ट्यूब व्हिडिओ

मुंबई:  बॉलिवूडचा दबंग खान सलमान इंडस्ट्रीमध्ये आपल्या वेगळ्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. प्रत्येकवेळी सलमान काही तरी नवीन आपल्या फॅन्ससाठी करत असतो. सलमानचे फॅन्सही त्याच्यासाठी सर्व मर्यादा दूर सारतात.

मात्र आपण सलमानला कधी बिकनीत पाहिलय. आपल्या फॅन्सना खूश करण्यासाठी सलमान कधीकाळी बिकनीत मोठ्या पडद्यावर आलाय. खरं तर हा सिन त्यानं हिंदी चित्रपटासाठी दिला होता. यात सलमान बिकनीत कॉलेजच्या तरुणींसमोर येतो आणि एकच हास्यकल्लोळ उडतो. 

बॉलिवूडमधील सलमान खानचा तिसरा चित्रपट बागी होता. याच चित्रपटातील हे दृश्य...  २१ डिसेंबर १९९०ला चित्रपट बागी रिलीज झाला होता. अभिनेत्री नगमा या चित्रपटात अभिनेत्री होती. 

पाहा हा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.