बेरोजगार फॅन्सना सलमान देणार जॉब

बॉलिवूड अॅक्टर सलमान खान आपली साइट 'www.beinghumanworkshop.com' च्या माध्यमातून फॅन्सला नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहेत.

Updated: Jun 26, 2014, 09:39 PM IST
बेरोजगार फॅन्सना सलमान देणार जॉब title=

मुंबई : बॉलिवूड अॅक्टर सलमान खान आपली साइट 'www.beinghumanworkshop.com' च्या माध्यमातून फॅन्सला नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहेत.

सलमानने बुधवार आपल्या ट्विटर लिहलंय, 'आपलं फेसबुक फक्त टाइम पास करण्यासाठी नाही, तर याचा वापर नोकरी शोधण्यासाठी करता येईल। beinghumanworkshop.com आणि #Beinghumanjobs... हे आपल्या कामाचं आहे।'

सलमान लिहतो, 'माझ्या फेसबुक पेजवर ज्यांच्यासाठी नोकरी नाहीय, अशा लोकांसाठी मी मित्रांच्या मदतीनं त्यांना नोकरी मिळवून दिलीय, मात्र तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.