rock on 2

'रॉक ऑन २'च्या या गाण्यामधून होणार मुंबई दर्शन

'रॉक ऑन 2'चं अँथम साँग रिलीज झालं आहे. या गाण्याला एका वेगळ्या अंदाजात शूट केलं गेलं आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्थळाजवळ हे गाणं शूट केलं गेलं आहे.

Oct 19, 2016, 11:03 PM IST

VIDEO TEASER : 'रॉक ऑन २'... मॅजिक इज बॅक!

आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा 'रॉक ऑन' हा सिनेमा तुम्हाला कदाचित आजही आठवत असेल... आता, याच सिनेमाची पुढची सीरिज म्हणजेच 'रॉक ऑन २' प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय.

Sep 10, 2016, 11:22 PM IST

'रॉक ऑन-2'चा टीझर लॉन्च

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन-2' चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. फरहानचा 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' म्युजिकल चित्रपटाने प्रेकक्षकांचे मन जिंकले होते. हा चित्रपट प्रंचड हिट झाला होता.

Sep 7, 2016, 12:18 PM IST