हॉट डान्स.... राधिका आपटे आता हॉट डान्समुळे चर्चेत

 मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते आता तिचा एक हॉट डान्स व्हायरल होतो आहे. 

Updated: Sep 9, 2016, 09:16 PM IST
हॉट डान्स.... राधिका आपटे आता हॉट डान्समुळे चर्चेत title=

मुंबई :  मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते आता तिचा एक हॉट डान्स व्हायरल होतो आहे. 

जाहिरातीच्या खाली व्हिडिओ आहे

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स याच्या सह एका सेन्सेशनल म्युझिकवर हॉट डान्स करताना राधिका आपटे दिसते आहे. 

पाहा तिचा हा हॉट डान्स