Video _ सल्लू-सोनमचा प्रेम रतन धन पायोबाबत रणबीर कपूर excited

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या 'प्रेम रतन धन पायो'ची खूप चर्चा आहे. आज हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या ट्रेलने कमाल केली तर सिनेमातील गाण्यांने धम्माल उडवून दिलेय. या सिनेमाबाबत अभिनेता रणबीर कपूर एकदम excited झालाय.

Updated: Nov 12, 2015, 01:56 PM IST
Video _ सल्लू-सोनमचा प्रेम रतन धन पायोबाबत रणबीर कपूर excited  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या 'प्रेम रतन धन पायो'ची खूप चर्चा आहे. आज हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या ट्रेलने कमाल केली तर सिनेमातील गाण्यांने धम्माल उडवून दिलेय. या सिनेमाबाबत अभिनेता रणबीर कपूर एकदम excited झालाय.

रणबीर कपूरने प्रेम रतन धन पायोबद्दल मीडिया सांगितले, सलमान खानचा चित्रपट पाहण्याल्याने खूप आनंद झाला. दिवाळीत सुरज बडजात्याचा हा एक चांगला सिनेमा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.