प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू

आणि आता प्रतिक्षा संपली आहे.... सलमान खान आणि सोनम कपूर यांचा 'प्रेम रतन धन पायो' आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 

Updated: Nov 12, 2015, 01:53 PM IST
प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू  title=

मुंबई : आणि आता प्रतिक्षा संपली आहे.... सलमान खान आणि सोनम कपूर यांचा 'प्रेम रतन धन पायो' आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 

राजश्री बॅनरखाली सलमानचा हा चौथा चित्रपट आहे. मैने प्यार किया, हम आप के है कौन, आणि 'हम साथ साथ है' नंतर प्रेम रतन धन पायो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

पाहू या काही ट्विट रिव्ह्यू 

#PremRatanDhanPayo brings Salman Khan back as Prem after a decade

The opening is grand completely in sync with Sooraj Barjatya's style #PremRatanDhanPayo

​Beautiful costumes, grand sets and so many people bling your eyes in #PremRatanDhanPayo

Deepak Dobriyal is amusing in #PremRatanDhanPayo

The story is a bit hard to digest in today's time in #PremRatanDhanPayo

​Meet Sonam Kapoor the princess in #PremRatanDhanPayo

Music by Himesh Reshammiya is again somewhat of a kind we don't hear much nowadays #PremRatanDhanPayo

The title track #PremRatanDhanPayo is indeed reminding me of many dubsmash videos

Supporting actors have done a great job in #PremRatanDhanPayo

​Swara Bhaskar is again impressive in #PremRatanDhanPayo

Time for some action in #PremRatanDhanPayo

Salman called as Prem Dilwala reminds us of Shah Rukh's upcoming Dilwale #PremRatanDhanPayo

​Can watch it with your family #PremRatanDhanPayo

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.