प्रियांका - दीपिका घालतायत 'पिंगा'!

प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची उत्सुकता लागून असलेल्या प्रेक्षकांसाठी या सिनेमाचा आणखी एक फोटो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Nov 14, 2015, 10:40 PM IST
प्रियांका - दीपिका घालतायत 'पिंगा'! title=

मुंबई : प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची उत्सुकता लागून असलेल्या प्रेक्षकांसाठी या सिनेमाचा आणखी एक फोटो प्रदर्शित करण्यात आलाय. 

लवकरच या सिनेमातील 'पिंगा' हे आणखी एक गाणं प्रदर्शित होणार आहे... त्याआधी दीपिका आणि प्रियांकाचा या गाण्यातील लूक फोटोमधून जाहीर करण्यात आलाय. 

दोघीही मराठमोळ्या अवतारात खूपच सुंदर दिसत आहेत... या फोटोनं 'बाजीराव'ला म्हणजेच रणवीरलाही भूरळ घातलीय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.