आमिर खान एका पुरस्कार सोहळ्यात नाचला होता, हा घ्या पुरावा

 बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही. त्याने पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे सर्वांना माहिती आहे. 

Updated: Feb 1, 2016, 08:28 PM IST
आमिर खान एका पुरस्कार सोहळ्यात नाचला होता, हा घ्या पुरावा  title=

मुंबई :  बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही. त्याने पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे सर्वांना माहिती आहे. 

आज आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहोत त्यात आमिर खान एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. तसेच तिथे तो नाचलाही होता. 

त्याने १९८९मध्ये त्याने फिल्मफेअरसाठी डान्स केल होता. तुम्हांला विश्वास बसत नाही नाह तर हा व्हिडिओ पाहा.