सनी लियोनची नवी Hot & Bold कंडोम जाहिरात

पॉर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनचा बोल्डनेस सर्वांनाच माहित आहे, सनी लियोनने पुन्हा एकदा कंडोमची जाहिरात केली आहे. 

Updated: Oct 27, 2015, 04:48 PM IST
सनी लियोनची नवी Hot & Bold कंडोम जाहिरात title=

मुंबई : पॉर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनचा बोल्डनेस सर्वांनाच माहित आहे, सनी लियोनने पुन्हा एकदा कंडोमची जाहिरात केली आहे. 

सनी लियोनने तिच्या टि्वटर आणि फेसबुक पेजवर कंडोमच्या जाहिरातीचा व्हिडीओ लावला आहे. हा व्हिडीओ अतिशय बोल्ड अंदाजात शूट करण्यात आला आहे. 

ही जाहिरात यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे, कारण सनी लियोनची नवी कंडोमची जाहिरात कशी असेल, याबाबतीत सर्वांनाच आकर्षण आहे.

पाहा सनी लिओनने केलेल्या कंडोमच्या जाहिरातीचा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.