मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त बॉलिवूडमधील सेलिब्रिटी योग करून हा दिवस साजरा करतात. या मराठी अभिनेत्रीही कुठे मागे नाही. फीट राहण्यासाठी रोज योगाभ्यास करणाऱ्या उर्मिलाने झी २४ तास खास सिल्क योगा केला आहे.
झी २४ तासच्या रिपोर्टर जयंती वाघधरे यांनी उर्मिला मेडिटेशन करताना डिस्टर्ब केल्यावर तिची काय प्रतिक्रिया दिली... तुम्हीच पाहा...