urmila kotare

पाहा व्हिडिओ : उर्मिला कोठारे शिकतेय एरियल सिल्क योगा...

 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त बॉलिवूडमधील सेलिब्रिटी योग करून हा दिवस साजरा करतात. या मराठी अभिनेत्रीही कुठे मागे नाही. फीट राहण्यासाठी रोज योगाभ्यास करणाऱ्या उर्मिलाने झी २४ तास खास सिल्क योगा केला आहे. 

Jun 21, 2016, 05:01 PM IST