ख्वाडाचा दुसरा प्रोमो, खूप काही बोलतोय..!

जमीन विकून ख्वाडा हा मराठी सिनेमा काढला.  भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. उद्या २२ ऑक्टोबर रोजी ख्वाडा सिनेमा रिलीज होतो. ख्वाडाचा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. हा प्रोमो फार बोलका आहे.

Updated: Oct 21, 2015, 01:17 PM IST
ख्वाडाचा दुसरा प्रोमो, खूप काही बोलतोय..! title=

मुंबई : जमीन विकून ख्वाडा हा मराठी सिनेमा काढला.  भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. उद्या २२ ऑक्टोबर रोजी ख्वाडा सिनेमा रिलीज होतो. ख्वाडाचा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. हा प्रोमो फार बोलका आहे.

गावपण विसरलेल्या  या सिनेमामुळे गाव आठवणार आहे, तर शहरात बालपण गेलेल्यांना गाव कसं असतं, भटक्यांचं जीवन, त्यांची स्वप्न, त्यांची हेडसांड, त्यांचं अस्थिर जीवन ख्वाडातून दिसणार आहे.

हे ख्वाडाचा दुसरा प्रोमो सांगतोय, ख्वाडाचा प्रोमो संस्कृतीही दाखवतोय, त्याच बरोबर जिवंतही करतोय. ख्वाडा २२ ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय.

पाहा ख्वाडाचा खूप काही बोलणारा प्रोमो

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.