'चला हवा येऊ द्या'मध्ये 'जॅकी दादा' काय म्हणाला पाहा

 चला हवा येऊ द्याच्या सेटवर जॅकी श्रॉफ आला होता, यावेळी त्याने आपल्या जुन्या आठवणी सांगताना.

Updated: Sep 8, 2016, 11:39 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर जॅकी श्रॉफ आला होता, यावेळी त्याने आपल्या जुन्या आठवणी सांगताना, जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, फ्लॅटपेक्षा चाळीतलं जीवन चांगलं होतं, असं जॅकीदादाने म्हटलंय, पण का त्याला ते जीवन चांगलं वाटायचं हे देखील त्याने स्पष्ट केलं आहे.