२०१६ च्या कॅलेंडरसाठी जॅकलीनचं हॉट फोटोशूट

बॉलीवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही कॅलेंडरसाठी अनेक बॉलीवूडमधील कलाकारांचं फोटोशूट केलंय.

Updated: Jan 17, 2016, 07:39 PM IST
२०१६ च्या कॅलेंडरसाठी जॅकलीनचं हॉट फोटोशूट title=

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही कॅलेंडरसाठी अनेक बॉलीवूडमधील कलाकारांचं फोटोशूट केलंय.

२०१६ च्या या कॅलेंडरमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक दिग्गज कलाकार दिसले. ज्यामध्ये प्रियंका चोपडा, जॅकलीन फर्नांडिस, शाहरूख खान, रेखा यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

जॅकलीनने या कॅलेंडरसाठी हॉट फोटोशूट केलंय. ज्यामध्ये ती फक्त टॉवेलवर दिसत आहे. या आधीही जॅकलीनने हॉट फोटोशूट केलं होतं.