भारत-पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने.

Updated: Jan 24, 2016, 07:09 PM IST

मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने आले आहेत, यावेळी त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला आहे, त्यांनी काही मिनिटात दिलेल्या या संदेशाचं कौतुक झालं, पाहा हे दोन छोटे सैनिक नेमकं काय म्हणतायत.