'हेट स्टोरी 3' TRAILER : प्रेम, वासना आणि बिझनेस!

झरीन खान, डेझी साह, करन सिंग ग्रोवर आणि शर्मन जोशी यांना घेऊन 'हेट स्टोरी 3' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

Updated: Oct 16, 2015, 05:53 PM IST
'हेट स्टोरी 3' TRAILER : प्रेम, वासना आणि बिझनेस! title=

मुंबई : झरीन खान, डेझी साह, करन सिंग ग्रोवर आणि शर्मन जोशी यांना घेऊन 'हेट स्टोरी 3' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

'सब कुछ जो मना है' म्हणत काही वर्षांपूर्वी 'हेट स्टोरी' प्रेक्षकांसमोर आला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी सुरविन चावला, जय भानुशाली यांना घेऊन 'हेट स्टोरी 2' दाखल झाला... आणि दिग्दर्शक आता 'हेट स्टोरी 3' घेऊन येण्यासाठी सज्ज झालाय. 

'प्रेम, वासना आणि बिझनेस' असं काहीसं समीकरणं 'सेक्सी' पद्धतीनं दिग्दर्शकानं मांडण्याचा प्रयत्न केलाय. ट्रेलरवरून हा सिनेमा हॉट असल्याचं तुम्हाला सांगण्याची गरज लागणार नाही.

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.