कृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही आपल्याच टॉपलेस फोटोंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. कृष्णानं पुन्हा एकदा आपला 'टॉपलेस' फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. 

Updated: Oct 16, 2015, 05:20 PM IST
कृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही आपल्याच टॉपलेस फोटोंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. कृष्णानं पुन्हा एकदा आपला 'टॉपलेस' फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. 

 

Mood.

A photo posted by Krishna Shroff (@kishushroff) on

यापूर्वीही कृष्णानं आपले टॉपलेस फोटो सोशल वेबसाईटवर शेअर केले होते. त्यामुळे, ती अचानक प्रकाशझोतात आली होती. या फोटोंवर सारवासारव करण्याचा प्रयत्न करत जॅकी श्रॉफ यांनी 'कृष्णानं या फोटोंत टॉवेल लपेटलाय.... ती टॉपलेस नव्हती' असं म्हटलं होतं. 

या फोटोंमुळे कृष्णाही आपल्या भावाप्रमाणे - टायगर श्रॉफ प्रमाणेच बॉलिवूड एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

#Repost @divina_rikhye_photography with @repostapp. With @kishushroff #natural #photography #portraitseries

A photo posted by Krishna Shroff (@kishushroff) on

टायगरनं 'हिरोपंती' सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. 

कृष्णाचा बॉयफ्रेंड ब्राझीलचा रहिवासी आहे... त्याचं नाव स्पेंसर जॉन्सन आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.