दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारणार श्रद्धा कपूर

सध्या बॉलीवूडमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांची चलती आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. 

Updated: Feb 6, 2017, 02:32 PM IST
दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारणार श्रद्धा कपूर title=

मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांची चलती आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. 

अंडरवर्ल्ड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या जीवनावर आधारित हसीना हा नवा सिनेमा येतोय. या सिनेमात हसीनाची भूमिका साकारतेय श्रद्धा कपूर.

हसीना सिनेमाचे नुकतेच पोस्टर लाँच झालेय. या पोस्टरमध्ये श्रद्धा कपूर वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळतेय. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हे पोस्टर शेअर केलेय. 

 

#Haseena

A photo posted by Shraddha ~ (@shraddhakapoor) on