VIDEO ट्रेलर : 'दंगल'नं केली सगळ्यांची बोलती बंद!

आमिर खानचा आगामी सिनेमा 'दंगल'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Oct 20, 2016, 11:52 AM IST
VIDEO ट्रेलर : 'दंगल'नं केली सगळ्यांची बोलती बंद! title=

मुंबई : आमिर खानचा आगामी सिनेमा 'दंगल'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

या सिनेमात आमिरच्या पत्नीच्या रुपात टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वर दिसणार आहेत... तर आमिर चार मुलींच्या एका पित्याच्या भूमिकेत... फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा या आमिरच्या मुलींच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

'दंगल' या सिनेमाचं कथानक कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्याच्या दोन पहेलवान मुली गीता आणि बबिता फोगट यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेला आहे.