‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे

Updated: Oct 8, 2014, 07:36 PM IST
‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे title=

मुंबई : दोन दिवसाआधीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिचा वाढदिवस साजरा केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा ६०व्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

रेखा तिच्या आगामी सिनेमा ‘सुपर नानी’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने गाणे गायले, हर्मोनियम देखील वाजविले आणि केके कापून उपस्थिताबरोबर जन्मदिवस साजरा केला

रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ला मद्रासमध्ये झाला. तिचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ असून तिने १९६६ मध्ये तिने ‘रंगुला रतनाम’ या तेलुगू सिनेमामधून करिअरला सुरू केली. रेखाने बॉलिवूडला अनेक सुपरिहट सिनेमे दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.