TWEET : सर कलाम यांना सेलिब्रिटींचा अखेरचा सलाम!

भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालंय... सगळ्यांनाच जाती-धर्माच्या पुढे जाण्याची आणि प्रगतीची प्रेरणा देणाऱ्या कलामांच्या निधनानं सगळ्याच स्तरांतून हळहळ व्यक्त होतेय. 

Updated: Jul 28, 2015, 01:34 PM IST
TWEET : सर कलाम यांना सेलिब्रिटींचा अखेरचा सलाम! title=

नवी दिल्ली : भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालंय... सगळ्यांनाच जाती-धर्माच्या पुढे जाण्याची आणि प्रगतीची प्रेरणा देणाऱ्या कलामांच्या निधनानं सगळ्याच स्तरांतून हळहळ व्यक्त होतेय. 

बॉलिवूडच्या कलाकारांनीही सर अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.