बॉलिवूडमध्ये १० वादग्रस्त दृश्य

सेन्सॉर बोर्ड असले तरी बॉलीवूडमधील चित्रपटात असे काही वादग्रस्त दृश्य टाकण्यात आली होती.

Updated: Jan 7, 2016, 08:48 PM IST
बॉलिवूडमध्ये १० वादग्रस्त दृश्य title=

मुंबई : सेन्सॉर बोर्ड असले तरी बॉलीवूडमधील चित्रपटात असे काही वादग्रस्त दृश्य टाकण्यात आली होती. त्यामुळे ऑफसीनिटीमुळे ते खूप वादात आले होते. 

यात मंदाकिनीची 'राम तेरी गंगा मैली' मधील सीन असो 'फायर' चित्रपटातील समलैंगिक संबंधाचा शबाना आझमी आणि नंदिता दासचा सीन असो वाद निर्माण झाला होता. 

पाहू या १० असे वादग्रस्त सीन

१०) राम तेरी गंगा मैली ( मंदाकिनीचा झऱ्याखालील गाणे)

९) मर्डर ( भिगे होठ तेरे.... हे इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावतचे गाणे )

८) सीन (पाप) : या चित्रपटातील काही दृश्य खूपच अतरंगी होते. २००५ मध्ये हा चित्रपट आला होता. 

७) फायर (नंदिता दास आणि शबाना आझमी) : फायर या चित्रपटात महिलांचे समलैंगिक संबंधावर काही असे दृश्य दाखविण्यात आले त्यामुळे वाद निर्माण झाला होता. 

६) तनुश्री दत्ता (आशिक बनाया) आशिक बनाया या गाण्यात वादग्रस्त दृश्य दिले होते.

५) झीतन तमान ( सत्यम शिवम सुंदरम्) गाण्यात काही दृश्य वादग्रस्त ठरले होते. 

४) जिस्म २ ( सनी लिऑन ) मसाज सीन खूप वादात आला होता. 

३) उत्सव - रेखा आणि शेखर सुमन यांच्यातील सीनमुळे वाद निर्माण झाला होता. 

२) रंग रसिया चित्रपटातील नंदना सेन हिचा सीन खूप वादग्रस्त होता. 

१) जुली चित्रपटातील दृश्यामुळेही वाद निर्माण झाला होता.