ऐश्वर्याचे बोल्ड फोटोशूट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐ दिल है मुश्किल सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड लूकची चर्चा होतेय. तसेच रणबीरसोबतची तिची हॉट केमिस्ट्री आणि अभिनयाचीही स्तुती केली जातेय. 

Updated: Nov 5, 2016, 11:02 AM IST
ऐश्वर्याचे बोल्ड फोटोशूट title=

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐ दिल है मुश्किल सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड लूकची चर्चा होतेय. तसेच रणबीरसोबतची तिची हॉट केमिस्ट्री आणि अभिनयाचीही स्तुती केली जातेय. 

ऐ दिलमधील रणबीरसोबतच्या बोल्ड सीन्सनंतर ऐश्वर्याने पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली. हार्पर बाझार या मॅगॅझिनच्या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याचा हॉट अवतार पाहायला मिळाला. 

 

#the very #beautiful #aishwaryaraibachchan #Stuns in #Green #Gown #embrodieryart #manishmalhotralabel #manishmalhotraworld #Bespoke #Gown #glamourous #chic #stylish @mmalhotraworld @bazaarindia #HarpersBazaar @nonitakalra @mickeycontractor @farrokhchothia #ThisSeason #Festive #manishmalhotralabel #Green

A photo posted by Manish Malhotra (@manishmalhotra05) on