अनकट VIDEO : सलमान आणि करणची ऑन स्टेज 'गंदी बात'!

नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि करण जोहर स्टेजवर एकत्र दिसले. 

Updated: Mar 24, 2016, 03:59 PM IST
अनकट VIDEO : सलमान आणि करणची ऑन स्टेज 'गंदी बात'! title=

मुंबई : नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि करण जोहर स्टेजवर एकत्र दिसले. 

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात दिसतं त्याच्या अगदी उलट चित्र इथं दिसलं. यावेळी, सलमान होस्टच्या भूमिकेत आणि करण जोहर गेस्टच्या भूमिकेत शिरला... आणि मग त्यांच्यात जी प्रश्नउत्तरं झाली... त्यांनी सगळ्या प्रेक्षकांनाच कधी पोट धरून हसायला तर कधी आश्चर्याचा मिश्किल धक्का सहन करायला भाग पाडलं... 

सलमान आणि करणमध्ये झालेल्या या संभाषणात ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, लग्न, सेक्स आणि बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. पाहा याच संभाषणाचा हा व्हिडिओ अनकट...