संपूर्ण गाणं पाहा, 'आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय'

'आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय'.

Updated: Jan 27, 2016, 05:44 PM IST

मुंबई : समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर गर्ल, सिनेमातील 'आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय' हे गाणं लोकांनी आतापासून डोक्यावर उचलून धरलंय. आनंद शिंदे यांच्या कणखर आवाजात हे गाणं आहे.

या गाण्याची प्रेक्षक अनेक दिवसापासून वाट पाहत होते, या गाण्याचं व्हिडीओ साँग रिलीज झालं आहे, तेव्हा पाहा हे सर्वात हिट साँग,  'आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय'