आलिया भट्ट

'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री

संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर

Dec 24, 2024, 12:35 PM IST

Maharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर 

Nov 21, 2024, 03:25 PM IST

पापाराझींनी रस्ता अडवताच रणबीर कपूर चिडला, दिला धक्का, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, तू कोण आहेस?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर 

Oct 26, 2024, 06:08 PM IST

स्वत:च्या अभिनयाची आलियाला वाटतेय लाज, तरीही तिच्या मुलीने 'हा' चित्रपट पाहावा अशी तिची इच्छा

आलिया भट्ट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने सांगितले की तिला एका चित्रपटाबद्दल लाज वाटते. तरीही तिच्या मुलीने तो चित्रपट पाहावा असं तिला वाटत आहे. 

Oct 17, 2024, 12:16 PM IST

PHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी

TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 8, 2024, 01:24 PM IST

आलिया भट्ट की रणबीर, कोण आहे जास्त श्रीमंत?

बॉलिवूडमधील रणबीर-आलिया हे जोडपे प्रेक्षकांचे आवडते आहे. 

Sep 26, 2024, 08:17 PM IST

खतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार

खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे. 

Sep 14, 2024, 12:37 PM IST

'अब तो बच्चन बनना है', आलिया भट्टने भावासाठी दाखवला 'जिगरा', जबरदस्त अ‍ॅक्शनने वेधलं लक्ष

आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'जिगरा' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्यांदाच आलिया ॲक्शन अवतारात दिसणार आहे. आलिया भट्टने पुन्हा एकदा तिची अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत असणार आहे. 

Sep 8, 2024, 02:19 PM IST

Video: 'काय कारताय, ही प्रायव्हेट...' अचानक पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया पापाराझींवर खूप चिडलेली दिसत आहे.

Sep 8, 2024, 12:54 PM IST

Forbes 2024 : ना आलिया ना अनुष्का; बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय. 

Jun 19, 2024, 11:21 AM IST

फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?

Alia Bhatt Fitness Secret : आलिया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही आलिया स्लिम राहण्यासाठी योगाला प्राधान्य दिलंय. तिची 'आलिया पोझ' ही खूप ट्रेंडिगमध्ये असते. 

Jun 15, 2024, 02:05 PM IST

'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय. 

May 19, 2024, 12:59 PM IST

आलिया भट्ट तिशीच्या अगोदरच झाली आई; तिशीच्या आत आई होण्याचे फायदे

Alia Bhatt : आलिया भट्ट वयाच्या 29 मध्ये राहाची आई झाली. आई होण्याचं वय कोणतं? आणि त्याचे काय फायदे... 

May 7, 2024, 09:31 AM IST

आलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा

Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया. 

Feb 23, 2024, 01:09 PM IST