'सोनाक्षी सिन्हा','अनुराग कश्यप'चा अकिराचा प्रोमो रिलीज

अभिनेत्री 'सोनाक्षी सिन्हा', आणि पहिल्यांदाच चित्रपटात मुख्य अभिनय करत असलेल्या 

Updated: Jul 4, 2016, 06:23 PM IST

मुंबई : अभिनेत्री 'सोनाक्षी सिन्हा', आणि पहिल्यांदाच चित्रपटात मुख्य अभिनय करत असलेल्या 'अनुराग कश्यप' यांच्या अकिरा सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

सोनाक्षी सिन्हा या सिनेमात यापूर्वी पेक्षाही अधिक डॅशिंग दाखवण्यात आली आहे, तर अनुराग कश्यप हे पहिल्यांदाच मुख्य भूमिका पार पाडत असल्याने त्यांच्या अभिनयावरही प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.