'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल. 

Updated: Feb 11, 2016, 08:11 AM IST
'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल. 

अभिषेक कपूर दिग्दर्शित फितूर या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कॅटरिना कैफ आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुक्रवारी म्हणजेच उद्या हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अजय पाहुण्या कलाकारच्या भूमिका करणार आहे. तो आदित्यसोबत एका सीनमध्ये दिसेल.