५४० रॉबोचा चित्तथरारक डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल

  सध्या चीनमध्ये नववर्षाची धूम आहे. या निमित्त प्रोग्रॅमिंग केलेल्या ५४० रोबोंचा चित्तथरारक डान्स सादर करण्यात आला. हा मनमोहक डान्स २९ ड्रोनच्या साह्याने चित्रीत करण्यात आला. 

Updated: Feb 10, 2016, 07:46 PM IST
 ५४० रॉबोचा चित्तथरारक डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल title=

 गॉन्झू  सध्या चीनमध्ये नववर्षाची धूम आहे. या निमित्त प्रोग्रॅमिंग केलेल्या ५४० रोबोंचा चित्तथरारक डान्स सादर करण्यात आला. हा मनमोहक डान्स २९ ड्रोनच्या साह्याने चित्रीत करण्यात आला. 
 
 चीनच्या सेंट्रल टेलिव्हिजनवर हो शो दाखविण्यात आला.  हा कार्यक्रम गॉन्झू शहरात आयोजीत करण्यात आला. चीनचा सुप्रसिद्ध गायक सून नान याने या रोबोसाठी गाणे म्हटले. 

पाहा व्हिडिओ