VIDEO : रमजान महिन्यातला हा व्हिडिओ होतोय व्हायरल

रमजान हा पवित्र महिना मानला जातो. याच निमित्तानं पाकिस्तानात प्रदर्शित झालेली एक जाहिरात सध्या व्हायरल होताना दिसतेय. 

Updated: Jun 15, 2016, 04:17 PM IST
VIDEO : रमजान महिन्यातला हा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

नवी दिल्ली : रमजान हा पवित्र महिना मानला जातो. याच निमित्तानं पाकिस्तानात प्रदर्शित झालेली एक जाहिरात सध्या व्हायरल होताना दिसतेय. 

एका डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ आहे... केवळ पाकिस्तानातच नाही तर इतरही देशांतही हा व्हिडिओ सध्या गाजतोय... हा व्हिडिओ तीन दिवसांत १२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय.  

पण, हा व्हिडिओ का वायरल होतोय... हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहाच...